जन्मपासून जिचे नाते निर्माण होते ,
आपल्यामुळे जे तिल ऐकायला मिलते
तेच हे नाते आईचे ,
ईश्वराचे रूप शरीर बाईचे
निबंध लिहु , कविता का पुस्तक हे माला कळत नाही ,
तिच्याशिवाय घरात पानही हलत नाही
घरात कुठे काय असता हे आम्हाला ठाऊक नास्ता,
ती घरात असली की सगळा सोप्प वाटत अस्ता
तिचा स्वभाव एकदम गप्पीष्ठ,
तिचे कांदे पोहे, पावभाजी सगळच फार चविष्ट
आवड तिल कैंडीक्रश खेळायची,
अशी MULTITALENTED आई शोधून नहीं सापडायची
आज माला ओळखतात श्रद्धा लाडची मुलगी म्हणून ,
आज तुला हे गिफ्ट आहे माझ्याकडून
आज पन्नाशी साइलीच्या आईची ,
काही वर्षानी ओळखतील तुला आई डॉक्टर लाडची
HAPPY GOLDEN JUBILEE MUMMA :*
LOTS OF LOVE <3